Har Har Mahadev : रिलीज होण्याआधीच ‘हर हर महादेव’ वादाच्या भोवऱ्यात, चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप

Har Har Mahadev

Har Har Mahadev : सध्या सर्वत्र ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या दोन दिवसांत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, त्याआधीच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाविषयी तक्रार करण्यात आली असून यावर आक्षेप घेण्यात आला आहे. ‘हर हर महादेव‘ हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात मराठी, हिंदी, … Read more

Subodh Bhave : सुबोध भावे नागार्जूनला भेटला तेव्हा नागार्जून शिवरायांबद्दल असं काही बोलला की वाचून अभिमान वाटेल

Nagarjuna wealth

Subodh Bhave : सध्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. छ्त्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर हा चित्रपट आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे शरद केळकर आणि अभिनेत्री अमृता खानविलकर व सायली संजीव हे मुख्य भूमिकेत आहेत. येत्या … Read more

Subodh Bhave : मराठी माणसासाठी अभिमानास्पद गोष्ट; पहा सुपरस्टार नागार्जून शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणाला…

Nagarjuna wealth

Subodh Bhave : सध्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. छ्त्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर हा चित्रपट आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे शरद केळकर आणि अभिनेत्री अमृता खानविलकर व सायली संजीव हे मुख्य भूमिकेत आहेत. येत्या … Read more

Har har mahadev : साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीही झाला हर हर महादेवचा फॅन, म्हणाला, मला खुप…

Har har mahadev | हर हर महादेव या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रेक्षकांकडून या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मराठीसह आणखी अनेक भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे त्यामुळे देशातील वेगवेगळ्या भागातून या ट्रेलरविषयी प्रतिक्रिया येत आहेत. या चित्रपटाच्या हिंदी … Read more

Marathi Movies : ‘शिवाजीराजं आग आहेत त्या आगीशी खेळू नकोस’; हर हर महादेवचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा व्हिडीओ

Har Har Mahadev

Marathi Movies : गेल्या काही वर्षात अनेक दमदार मराठी चित्रपटांनी चित्रपटसृष्टी गाजवली आहे. सामाजिक, ऐतिहासिक चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या मनाला भावत असतात. असाच एक ऐतिहासिक चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक दिवसांपासून “हर हर महादेव” या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर … Read more

Shreya Bugde : ..तेव्हा उषा नाडकर्णींचा फोन येताच श्रेया बुगडेलाही फुटला होता घाम, म्हणाली, ‘हवं तर मला मार’

Shreya Bugde Usha Nadkarni

Shreya Bugde : काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाने कमी काळात भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे. या कार्क्रमामध्ये अनेक मोठमोठ्या महिला कलाकारांसह राजकारणीही हजेरी लावत असतात. मराठी चित्रपटसुष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असतो. नुकतीच लोकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे या … Read more

सुबोध भावे ‘या’ चित्रपटात साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

छत्रपती शिवाजी महाराजांवरचे हल्ली अनेक चित्रपट येत आहेत. मध्यंतरी चिन्मय मांडलेकरचा ‘शेर शिवराज’ या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता, डाॅ. अमोल कोल्हेंचा शिवप्रताप गरुडझेप येत्या ५ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. त्यात झी स्टुडिओजच्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाची भर पडली आहे. झी स्टुडिओजच्या हर हर महादेव या भव्य दिव्य चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटात छत्रपती शिवाजी … Read more

मराठी कलाकारांनी केलं बाप्पाचं भव्य स्वागत; पहा देखाव्यांचे दिमाखदार फोटो

गेल्या दोन वर्षांपासून जगभर कोरोनाचे सावट होते. मात्र, यावर्षी कोरोना आटोक्यात आला आहे, त्यामुळे यावर्षीचे सण उत्सव अगदी जल्लोषात साजरे केले जात आहेत. आज गणपतीचे आगमन झाले, सर्वांनी आनंदात गणपतीचे स्वागत केले. घरोघरी गणेश बाप्पाची स्थापना करण्यात आली. मराठी कलाकारांनी देखील आपल्या घरोघरी गणपतीची स्थापना केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी फोटो देखील पोस्ट केले आहेत. … Read more

Pankaja Munde : ‘विरोधी पक्षातील नेत्यांना फोडण्यात माझाच हात’, पंकजा मुडेंच्या कबूलीने राजकारणात खळबळ

Subodh Bhave Pankaja Munde

Pankaja Munde : गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार व १२ खासदारांना सोबत घेऊन शिवसेनेशी बंडखोरी केली. तसेच भाजपसोबत हातमिळवणी करत आपले सरकारही स्थापन केले. त्यानंतर आता नुकताच या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही पार पडला. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी एक वक्तव्य केले आहे. ‘होय मी विरोधी पक्षातील नेत्यांना फोडलंय’ असे वक्तव्य … Read more

..म्हणून मी मंगळसुत्र गळ्यात न घालता हातात घालते; अमृता फडणवीसांनी सांगीतले अजब लाॅजीक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावासाठी ओळखल्या जातात. न पटणाऱ्या गोष्टींवर निषेध व्यक्त करणे आणि आपल्या भूमिका बेधडकपणे मांडणे, असा त्यांचा स्वभाव सर्वांनाच परिचित आहे. अमृता फडणवीस यांचे एक वक्तव्य सध्या फार चर्चेत आहे. (..so I wear the Mangalsutra in my hands instead of around my neck; Strange … Read more