सुबोध कुमार सिंग

गरिबीत गेले बालपण, सिग्नलवर विकले साबण, मग डॉक्टर बनून ३७ हजार मुलांची केली फ्री शस्त्रक्रिया

डॉ. सुबोध कुमार सिंग (Dr Subodh Kumar Singh) हे १३ वर्षांचे असताना त्यांचे वडील ज्ञान सिंह यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. ...