काँग्रेस नेत्याने मोदींची तुलना केली हिटलरशी, म्हणाला, हिटलरच्या मार्गावर चाललात तर तुमचाही…
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलेलं असतानाच दुसरीकडे सध्या देशात अग्निपथ योजनेवरून गदारोळ पसरला आहे. केंद्र सरकारने लष्करात भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेला (Agneepath Yojana) देशातील अनेक भागांतून विरोध होताना दिसत आहे. याचे पडसाद देशभरात उमटले आहे. मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणासह विविध राज्यांमध्ये शुक्रवारी हिंसक निदर्शने करण्यात आली. तसेच याच मुद्यावरून राजकारण … Read more