Maharahstra Local Body Election: मोठा खुलासा! निवडणुका होणारच,स्थगिती नाही; महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर SCचा महत्त्वाचा फैसला

Maharahstra Local Body Election: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका (Local Body Election) अखेर निश्चित होत्या त्याच वेळेत होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्पष्टपणे सांगितले आहे. निवडणुका स्थगित करण्याची मागणी फेटाळत न्यायालयाने राज्यातील 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांच्या निवडणुकांना पूर्ण मोकळा मार्ग दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) न्यायालयात माहिती दिली होती की … Read more

Supreme Court : ..तर सुप्रीम कोर्ट राष्ट्रपतींनाही सूचना देऊ शकते, संविधान सर्वोच्च, कोणीही कायद्यापेक्षा मोठे नाही; उपराष्ट्रपतींच्या ‘त्या’ वक्तव्यावर न्यायमूर्तींनी सुनावले

Supreme Court : तमिळनाडूमधील(Tamil Nadu) राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वादावर सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) सुनावणीदरम्यान राज्यपालांना फटकारले आणि राष्ट्रपतींना (President) विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी वेळेचे बंधन पाळण्याच्या सूचना दिल्या. या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी न्यायालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतप्रदर्शन केलं. त्यांच्या वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अशोक कुमार गांगुली(Ashok Kumar Ganguly,) यांनी तीव्र प्रतिक्रिया … Read more

ठाकरे गटाची मोठी खेळी, सुप्रीम कोर्टात केली ही मोठी मागणी, शिंदे गटाचे टेंशन वाढणार 

uddhav thakre eknath shinde

शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद संपायचे नाव घेत नाहीये. हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे हे सर्वांना माहिती आहे. तारीख पे तारीख दिली जात आहे पण यातून काही तोडगा निघत नसल्याचे चित्र आहे. कधी ठाकरे गट वरचढ ठरतोय तर कधी शिंदे गट वरचढ ठरतोय. यादरम्यान ठाकरे गटाने पुन्हा एक मोठी खेळी खेळली आहे. … Read more

Uddhav Thackeray : नुसता हातात भगवा घेऊन फायदा नाही, त्यासाठी.., कोर्टाच्या निर्णयानंतर ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : राज्यातील सत्तासंघर्षाच्या लढाईत सुप्रीम कोर्टाने धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपवला आहे. त्यांनतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्यासोबतची जुनी माणसं तर आहेतच, पण त्यात आणखी नवीनसुद्धा येत आहेत. म्हणजेच काय तर शिरूरमधील काही लोकं ढळली तरी काही अढळ लोकं माझ्यासोबत आहेत, असे म्हणत त्यांनी शिवाजीराव आढळराव … Read more

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय!; शिंदे सरकारबरोबरच राज्यपालही येणार अडचणीत

Eknath Shinde Bhagatsingh Koshyari

Supreme Court : गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. खरी शिवसेना कोणाची?, शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? अशा अनेक मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टात वाद सुरु होता. काल मंगळवारी राज्यातील सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने पक्षचिन्हावरील वादाची जबाबदारी निवडणूक आयोगाकडे सोपवली आहे. ठाकरे आणि शिंदे गटापैकी धनुष्यबाण चिन्ह कोणाला द्यायचे याबाबत … Read more

Eknath Shinde : सुप्रीम कोर्टाच्या दिलाश्यानंतर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी आधीपासून सांगत होतो की..

Eknath Shinde

Eknath Shinde : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडली आहे. शिवसेना कोणाची याबरोबरच अनेक मुद्द्यांवर आज कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या शिंदे गटाला दिलासा दिला आहे. तर, ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेल्या धनुष्यबाण चिन्हावर दावा … Read more

Eknath khadse : सुप्रीम कोर्टाच्या निकालावर एकनाथ खडसेंच मोठं वक्तव्य, इंदिरा गांधींच्या काळातील पक्षफुटीचा दाखला देत म्हणाले…

महाराष्ट्राच्या सत्तानाट्याची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात झाली. आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाला पक्षाच्या चिन्हावर काहीही निर्णय घेण्यापासून रोखावं अशी मागणी ठाकरे गटातून सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती. मात्र, कोर्टाने ठाकरे गटाची ही मागणी फेटाळून निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या कार्यवाहीत स्थगिती नसेल, असा निर्णय दिला. कोर्टाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला धक्का बसला अशी चर्चा सर्वत्र … Read more

Eknath Shinde : “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो” – एकनाथ शिंदे

eknath shinde

Eknath Shinde : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडली आहे. शिवसेना कोणाची याबरोबरच अनेक मुद्द्यांवर आज कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या शिंदे गटाला दिलासा दिला आहे. तर, ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेल्या धनुष्यबाण चिन्हावर दावा … Read more

Supreme Court : ..तेव्हाच उद्धव ठाकरेंनी बहुमत गमावल्याचे सिद्ध झाले; सुप्रीम कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट

uddhav thakckre eknath shinde suprime court

Supreme Court : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्षाचा वाद सुरु आहे. या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. ठाकरे आणि शिंदे यांच्यापैकी खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय आज होणार आहे. आज सकाळी १०.३० वाजता सुप्रीम कोर्टाची सुनावणी सुरु झाली आहे यावेळी दोन्ही गटाकडून युक्तिवाद करण्यात येत आहे. कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली … Read more

Eknath Shinde: कोर्टाचा निर्णय शिंदेगटाला पचला नाही, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी थेट सुप्रीम कोर्टात घेणार धाव

cm shinde and thakare

Eknath Shinde : शिंदे गट आणि उध्दव ठाकरे यांच्यात सण, उत्सव साजरे करण्याच्या ठिकाणावरून चांगलाच जंगी आखाडा रंगल्याचे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र बघतोय. दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी शिवसेनेने आणि शिंदे गटाने सुद्धा प्रथम महानगरपालिकेला परवानगी मागितली होती. दोन्ही गटाचे अर्ज फेटाळून लावत मुंबई महानगरपालिकेने परवानगी नाकारली. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे गेलं. उच्च न्यायालयाने दोन्ही … Read more