भर उन्हाळ्यात चाहत्याने केली थंडगार बिअरची मागणी, सोनू सुद म्हणाला, बिअरसोबत.., वाचून लोटपोट व्हाल

बॉलिवूडचा सुप्रसिध्द अभिनेता सोनू सुद सोशल मिडियावरील सर्वांत ॲक्टिव व्यक्तींपैकी एक आहे. लॉकडाऊमध्ये स्थलांतरित मजूरांना केलेल्या मदतीमुळे तर सोनू सुदचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. त्याने केलेल्या या मदतीनंतर आता लोक त्याच्याकडे वेगवेगळ्या मागण्या करताना दिसत आहेत. नुकतीच सोशल मिडीयावर एका नेटकऱ्याने सोनूकडे आगळीवेगळी मागणी केली आहे. त्याच्या या मागणीवर सोनू सुदनेही हास्यस्पद उत्तर दिले … Read more