सुपर सिंगर

फक्त पैशांसाठी खोटी स्तुती करू शकत नाही म्हणत सोनू निगमने सोडले सगळे रिऍलिटी शो

टीव्ही आणि रिअॅलिटी शो यांच्यात खूप घट्ट नाते आहे. होय, शोचे स्वरूप बदलत राहतात, परंतु त्याभोवतीचे ड्रामा आणि कॉन्ट्रोवर्सी तसेच आहेत. बर्‍याच सेलिब्रिटींनी अशा ...