सुपरस्टार यश

KGF ची क्रेझ! चाहत्यांनी तयार केला यशचा भलामोठा पोट्रेट, झाला वर्ल्ड रेकॉर्ड

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत, चित्रपट आणि स्टार्सबद्दल चाहत्यांची क्रेझ वेगळ्या पातळीवर पाहायला मिळते. चाहते त्यांच्या आवडत्या सुपरस्टारला डोक्यावर घेतात. आज जर साऊथ इंडस्ट्रीत जगात नाव कमावत ...