सुपरस्टार कमल हासन

कपील शर्माचे वर्षानुवर्षे जुने स्वप्न झाले पूर्ण, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत फोटो पोस्ट करत म्हणाला…

आपल्या बोलण्याने इतरांना हसवण्यास भाग पाडणाऱ्या कॉमेडियन कपिल शर्माचे (Kapil Sharma) स्वप्न साकार झाले आहे. खूप दिवसांपासून पाहिलेल्या या स्वप्नाची क्वचितच कोणाला कल्पना होती. ...