Suniel Shetty : “मुंबईत राहायचं? मग मराठी बोलायलाच हवं!”, सुनील शेट्टीचा भावनिक इशारा

Suniel Shetty : अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांनी मुंबईत राहणाऱ्या सर्व नागरिकांना एक भावनिक, पण स्पष्ट संदेश दिला आहे. “मुंबई ही माझी कर्मभूमी आहे आणि इथे राहून मराठी भाषा बोलणं, शिकणं ही आपली जबाबदारी आहे,” असं सुनील शेट्टी यांनी ठामपणे सांगितलं. त्यांच्या या विधानाने सोशल मीडियावर सकारात्मक लाट निर्माण झाली आहे. आपल्या भाषणात सुनील … Read more

‘या’ व्यक्तीने बनवली अनोखी सायकल, सुनील शेट्टीही झाला फॅन, म्हणाला, ‘ब्रिलियंट आयडिया’

सुनील शेट्टी(Sunil Shetty) हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. अॅक्शन आणि कॉमेडी यांसारख्या शैलीतील भूमिकांसाठी तो सर्वाधिक प्रशंसनीय आहे. त्याच्या गॅरेजमध्ये BMW X5 सारख्या महागड्या गाड्या आहेत. त्याला मोटारसायकलचाही शौक आहे. यामुळेच बाईकची फिलिंग देणार्‍या मेरठच्या श्रेय सिन्हा यांनी बनवलेली सायकल त्यांच्या हृदयाला भिडली, म्हणून त्यांनी ट्विटरवर श्रेयसाठी लिहिले – ब्रिलियंट आयडिया.(unique-bicycle-made-by-this-person-sunil-shetty-also-became-a-fan) मोदीपुरम येथील रहिवासी … Read more

लवकरच लग्न करणार केएल राहुल आणि अथिया शेट्टी! सुनील शेट्टीने केला खुलासा, म्हणाला…

भारतीय संघाचा उपकर्णधार आणि सलामीवीर लोकेश राहुल(Lokesh Rahul) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांना अनेकवेळा एकत्र हँग आउट करताना पाहिले गेले आहे.(kl-rahul-and-athiya-shetty-to-get-married-soon) नुकतीच राहुलची जर्मनीत सर्जरी झाली. अथियाही(Athiya Shetty) त्याच्यासोबत होती. दरम्यान, दोघांच्या लग्नाबाबतही काही बातम्या मीडियामध्ये येत होत्या. अलीकडेच अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की … Read more

अथिया शेट्टी आणि केएल राहुलचं लवकरच होणार लग्न? सुनील शेट्टी खुलासा करत म्हणाला..

अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि केएल राहुल (KL Rahul) अनेकदा त्यांच्या नात्यासाठी आणि त्यांच्या लग्नाच्या अफवांमुळे चर्चेत असतात. नुकतीच बातमी आली होती की ते तीन महिन्यांत लग्नगाठ बांधणार आहेत. आता अथियाचे वडील सुनील शेट्टी यांनी या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, अलीकडेच अथिया आणि राहुलचे कुटुंब एकत्र आले … Read more

लवकरच पडद्यावर झळकणार ‘बाबू भैया’, हेरा फेरी ३ च्या निर्मात्यांची मोठी घोषणा, चाहते झाले खुश

काही वर्षांपूर्वी ‘हेरा फेरी‘ (Hera Pheri) चित्रपटात बॉलिवूड कलाकारांच्या जादुई त्रिकुटाने सर्वांना हसवण्यास भाग पाडले होते. अक्षय कुमार (Akshay Kumar), परेश रावल (Paresh Rawal) आणि सुनील शेट्टी (Sunil Shetty) स्टारर ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणले. आजही लोक श्याम, बाबूराव आणि राजूची पात्रे आणि त्यांची जुगलबंदी विसरू शकलेले नाहीत.(Akshay … Read more

एकेकाळी सलमानकडे कपडे घ्यायला देखील नव्हते पैसै, तेव्हा ‘या’ अभिनेत्याने केली होती मदत

बॉलीवूड स्टार सलमान खानची गणना चित्रपटसृष्टीतील मदत करणाऱ्या व्यक्तींमध्ये केली जाते. सलमान खान आता करोडोंची कमाई करत असला तरी एकेकाळी त्याच्याकडे पैशांची फार कमतरता होती. नुकत्याच झालेल्या एका इव्हेंटमध्ये सलमान खानने खुलासा केला आहे की, त्याच्याकडे पैसे नसताना फिल्म इंडस्ट्रीतील लोकांनी त्याला उघडपणे कशी मदत केली.(Sunil Shetty, Salman Khan, Bollywood, Movies, Film Industry, Clothing,) आपल्या … Read more

बाप हा बाप असतो, बाॅलीवूड तुमचा बाप आहे; दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूला सुनील शेट्टीने सुनावले

गेल्या अनेक दिवसांपासून साऊथ विरुद्ध बॉलिवूड हा वाद सुरू आहे. दोन्ही सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी कोण जास्त श्रेष्ठ आहे याचा वाद घालत आहेत. त्यातच नुकेतच दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याने ‘बॉलिवूडला तो परवडू शकत नाही’ असे वक्तव्य केले होते. त्यामुळे हा वाद अधिकच वाढला. या वादात आता अभिनेता सुनील शेट्टी याने उडी घेतली आहे. महेश बाबू म्हणाला … Read more

गुटखा किंग म्हटल्याने संतापला सुनील शेट्टी, हात जोडून नेटकऱ्याची ‘अशी’ केली बोलती बंद

bollywood

मागील काही दिवसांपूर्वी बॉलिवूड (bollywood) अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), अजय देवगन (Ajay Devgan) आणि शाहरूख खानला (Shahrukh Khan) तंबाकूच्या जाहिरातीमुळे खूप टीकेला सामोरे जावे लागले होते. अक्षय कुमारला तर लोकांद्वारे प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. तर वाढता वाद पाहता अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या या जाहिरातीबद्दल माफी मागितली होती. … Read more

सुनील शेट्टी आहे या आलिशान गाड्यांचा मालक, चित्रपटापेक्षा बिझनेसमधूनच कमावतो बक्कळ पैसा

‘अंजलि मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा’ हे वाक्य आयकॉनिक बनवणारा सुनील शेट्टी (Suniel Shetty) सध्या तिची मुलगी अथिया शेट्टीच्या  (Athiya Shetty) लग्नामुळे चर्चेत आहे. एक चांगला पिता आणि अभिनेता असण्यासोबतच तो एक यशस्वी बिझनेसमन देखील आहे. त्याने अलीकडेच आपल्या मुलीसाठी एक फ्लॅट … Read more

केएल राहुलसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच अथिया शेट्टीने सोडले मौन; म्हणाली, मी या सर्व गोष्टींना…

Athiya Shetty

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर के. एल राहुलच्या लग्नाच्या चर्चा मागील काही दिवसांपासून माध्यमात सुरु आहेत. असे सांगितले जात आहे की, अथिया आणि राहुल यावर्षी डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. यासोबतच अशा बातम्या समोर आल्या होत्या की, अथिया आणि राहुल मुंबईत एक आलिशान घर खरेदी करणार आहेत. लग्नापूर्वी ते दोघे … Read more