प्रथमच भारतीय क्रिकेटपटूला मिळाला विदेशात असा सन्मान, ‘या’ स्टेडियमला देणार गावसकरांचे नाव

भारताचा महान फलंदाज सुनील गावस्कर(Sunil Gavaskar) हा जागतिक क्रिकेटमधील एक मोठा चेहरा आहे. अमेरिकेतील केंटकी आणि टांझानियातील जँसीबारनंतर आता इंग्लंडमध्येही त्यांना मोठा मान मिळाला आहे.(for-the-first-time-an-indian-cricketer-got-such-an-honor-abroad-ya-stadium-will-be-named-after-gavaskar) इंग्लंडमधील(England) एका स्टेडियमचे नाव बदलून सुनील गावस्कर करण्यात येत आहे. 23 जुलै रोजी लिसेस्टर क्रिकेट मैदानावर होणाऱ्या समारंभात या स्टेडियमला ​​नवीन नाव देण्यात येईल. इंग्लंडमधील क्रिकेट स्टेडियमला ​​भारतीय क्रिकेटपटूचे नाव … Read more

विराट कोहलीचा बचाव करत सुनील गावसकरांनी कपिल देवलाही दिले चोख प्रत्युत्तर, म्हणाले…

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीला (Virat Kohli) भारतीय संघातून वगळण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भारताचा माजी अष्टपैलू आणि विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देवपासून (Kapil Dev) ते वीरेंद्र सेहवागपर्यंत कोहलीला संघातून वगळण्याची मागणी होत आहे. मात्र, कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देत कोहलीची पाठराखण केली.(Virat Kohli, Kapil Dev, Rohit Sharma, Form) तो … Read more

वाढदिवस विशेष: ऑटोग्राफ मागणाऱ्या फॅनच्याच प्रेमात पडले होते गावस्कर , नंतर पत्ता शोधून काढला अन्..

क्रिकेटमध्ये अशी अनेक नावे आहेत ज्यांनी भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यातीलच एक मोठे नाव सुनील गावस्कर. या दिग्गज फलंदाज आणि कर्णधाराने अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले. जगात भारतीय क्रिकेटला नाव मिळवून देण्यात या क्रिकेटरचे योगदान आहे. आज लिटिल मास्टर त्यांचा 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्या निमित्ताने जाणून घेऊयात त्यांची हटके … Read more

…तरच तो फॉर्ममध्ये येऊ शकतो, सुनील गावसकर यांनी पकडली विराट कोहलीची कमजोरी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) बऱ्याच दिवसांपासून त्याच्या फॉर्मशी झगडत आहे. सातत्याने निराशाजनक फलंदाजीमुळे आता टीम इंडियातील त्याच्या स्थानावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, मात्र याचदरम्यान भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी फॉर्म परत मिळवण्याचा एक अचूक मार्ग सांगितला आहे. गावसकर यांना असे वाटते की स्विंगला सामोरे जाण्यासाठी चेंडू लवकर … Read more

गावसकरांनी सांगितला अशोक सराफांच्या अर्ध्या चड्डीचा मजेशीर किस्सा; वाचून पोट धरून हसाल

मराठी अभिनेता अशोक सराफ यांचा नुकताच ७५ वा वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी अशोक सराफ यांचे काही मजेशीर किस्से सांगितले आहेत. विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसविणारे अभिनेते म्हणून अशोक सराफ यांची ओळख आहे. अशोक सराफ यांनी आतापर्यंत अनेक … Read more

गावस्करने हेटमायरच्या पत्नीवर केली ‘ही’ अश्लील कमेंट, संतापलेले चाहते म्हणाले, इतरांच्या बायकोवर..

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ च्या सीजनमध्ये, राजस्थान रॉयल्स (RR) ने शानदार विजय नोंदवला आणि दुसऱ्या क्रमांकावर राहून प्लेऑफसाठी पात्र ठरले. राजस्थानने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) ५ गडी राखून पराभव केला. याच सामन्यात समालोचन करणाऱ्या भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी राजस्थान संघाचा खेळाडू शिमरॉन हेटमायरची पत्नी निर्वाणीवर अश्लील टिप्पणी केल्याने सर्वत्र जोरदार … Read more

रोहित-कोहली नाही तर ‘या’ भारतीय खेळाडूने जिंकले गावसकरांचे मन, IPL मध्ये घालतोय धुमाकूळ

केएल राहुलच्या (KL Rahul) नैसर्गिक शॉट्स खेळून झटपट धावा करण्याच्या क्षमतेने प्रभावित होऊन भारताचे माजी खेळाडू दिग्गज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी राहुलचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, आयपीएलमध्ये त्याने हे सिद्ध केले आहे की जलद धावा करण्यासाठी तुम्हाला नवीन प्रकारचे शॉट्स देण्याची गरज नाही.(This Indian player has won the hearts of Gavaskars) लखनौचा … Read more

सुनील गावसकर यांनी पुन्हा केली भविष्यवाणी, म्हणाले, ‘हा’ खेळाडू करणार ९०० हून अधिक धावा

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 2022 चा रणसंग्राम आता सुरू झाला आहे. या आयपीएलच्या 15 व्या हंगामात 10 संघ एकमेकांशी भिडणार आहेत. यावर्षीची आयपीएल रंगतदार असणार आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये कोण जिंकणार याबद्दल चर्चा होत आहे. अशातच भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केलेला दावा चर्चेत येत आहे. सुनील गावस्कर यांनी आयपीएल सुरू होण्याच्या आधी मोठा … Read more

शेन वॉर्नच्या निधनानंतर सुनील गावस्करांचे धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, त्याच्या हृदयाला…

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ५२ व्या वर्षी वॉर्नने जगाचा निरोप घेतला. वॉर्नच्या अचानक जाण्याने संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. वॉर्नच्या अचानक जाण्याने जगभरातील क्रिकेटपटूंकडून शोक व्यक्त केला जात आहे. पण याच दरम्यान भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वॉर्नच्या अचानक जाण्याबद्दल असे काही बोलले आहे, … Read more

…म्हणून शेन वॉर्न इतक्या लवकर गेला; वॉर्नच्या मृत्युवर सुनील गावस्करांचे धक्कादायक वक्तव्य

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ५२ व्या वर्षी वॉर्नने जगाचा निरोप घेतला. वॉर्नच्या अचानक जाण्याने संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. वॉर्नच्या अचानक जाण्याने जगभरातील क्रिकेटपटूंकडून शोक व्यक्त केला जात आहे. पण याच दरम्यान भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वॉर्नच्या अचानक जाण्याबद्दल असे काही बोलले आहे, … Read more