VIDEO: खुपच आलिशान आहे सुनिल शेट्टीचा खंडाळ्यातील बंगला, कारच्या सनरूफसारखे उघडते घराचे छत
सुनील शेट्टीने(Sunil Shetty) त्याच्या खंडाळ्यातील ‘जहान’ या शानदार आणि आलिशान घराची आतील आणि बाहेरील बाजू दाखवली आहे. मुंबईजवळील डोंगर आणि झाडांच्या मधोमध असलेल्या त्याच्या अप्रतिम घराचा व्हिडिओ यूट्यूबवर चाहत्यांची मने जिंकत आहे. सुनील शेट्टीच्या या घर आतून आणि बाहेरून वैशिष्ट्यांनी भरलेलं आहे.(Sunil Shetty’s bungalow in Khandala is very luxurious) सर्वात आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे घराची … Read more