सुनिल जाखड

माजी प्रदेशाध्यक्षांनी काॅंग्रेसला ठोकला कायमचा रामराम; पक्ष सोडताना म्हणाले…

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पंजाबसह चार राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. पंजाबमधील सत्ता गेल्याने काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद पेटला. याच पार्श्वभूमीवर आता ...