वयाच्या १५ वर्षी श्वेताकडे अनु मलिकने केली होती ‘ही’ मागणी, गायिकेने इंडस्ट्रीने सोडण्याचे ठरवले होते
आपल्या दमदार आवाजाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी श्वेता पंडित आज ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने बॉलिवूडला एकापेक्षा एक प्रसिद्ध गाणी दिली आहेत. एआर रहमानसह अनेक बड्या संगीतकारांसाठी श्वेताने बॉलिवूड गाण्यांना आपला आवाज दिला आहे. पैरों में बंधन, इश्क खुदाई, हल्ला रे, तेरा सरापा, छोरे की बातें, दो धरी तलवार अशी गाणी त्यांनी … Read more