कामावरून आल्यानंतर आईची अवस्था पाहून मुलाला बसला जबर धक्का, पोलीस तपासात झाला मोठा खुलासा

Crime

जळगाव जिल्ह्यात एका महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यात धक्कादायक माहिती उघड झाल्याने पोलिसांनाही जबर धक्का बसला आहे. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. (husband killed wife by hitting in head over suspicion of extramarital affair accused arrested) या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्र … Read more