शिल्पा शेट्टीसह तिची बहिण आणि आईविरोधात समन्स जारी, तब्बल ‘एवढ्या’ लाखांचे कर्ज परत न केल्याचा आरोप

shilpa shetty

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिची बहिण शमिता शेट्टी आणि त्यांची आई सुनंदा शेट्टी यांच्याविरोधात मुंबईच्या अंधेरी न्यायालयातर्फे समन्स जारी करण्यात आले (Andheri Court Issued Summons to shilpa shetty including her mother and sister) आहे. समोर येत असलेल्या बातम्यानुसार, मुंबईच्या एका व्यावसायिकाने न्यायालयात शेट्टी कुटुंबीयांविरोधात २१ लाख रूपये कर्ज परत न केल्याची तक्रार दाखल केली आहे. … Read more