सुधन्वा भदाणे

dhule

मरण आलं पण न्याय नाही मिळाला; लेकीसाठी झगडणाऱ्या बापाचा दुर्दैवी अंत, शेवटपर्यंत प्रशासनाने केलं दुर्लक्ष

महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना धुळे येथे घडली आहे. 14 मार्चपासून मुलीच्या न्याय हक्कासाठी सुधन्वा भदाणे आणि त्यांच्या ...