सुतार सुजीत

तुम्हीही अशा प्रकारे मोबाईल चार्ज करत असाल तर होऊ शकतो मोठा अपघात, पुर्ण कुटुंब होईल उद्ध्वस्त

स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अनेकदा लोक चार्जिंग(Charging) करताना फोन वापरतात. तुम्हीही मोबाईल चार्जिंगला लावून कोणाशी बोलत असाल तर सावधान. ...