सुजाता दास

सुक्षिशीत अज्ञानी! महिला प्रोफेसरने शुल्लक कारणावरून गार्डच्या मारली कानाखाली, वाचून येईल संताप

नोएडामध्ये(Noida) पुन्हा एकदा एका महिलेने सोसायटीच्या गार्डसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. गेट उघडण्यास उशीर झाल्यामुळे महिलेने गार्डच्या थोबाडीत मारल्याचे सांगितले जात आहे. ...