लव्ह ट्राएंगलमधून भयानक प्रकरण आले समोर, गर्भवती पत्नीलाच पेट्रोल टाकून जाळले अन्…
असे म्हणतात प्रेम आंधळे असते. या आंधळ्या प्रेमातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. अनेकदा तर काही लोक जीवही घेतात. आता अशीच एक घटना समोर आली आहे. लव्ह ट्राएंगलमधून एकाने आपल्याच पत्नीला जीवंत जाळल्याचे घटना समोर आली आहे. (man burn thier wife for love) मोहालीमध्ये क्रूर पतीने पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याने क्रूरतेच्या सर्व … Read more