Chief Minister : दारूच्या नशेत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना विमानातून खाली उतरवले?; आपचे भगवंत मान यांच्यावर विरोधकांचा गंभीर आरोप

flight 1

Chief Minister: शिरोमणी अकाली दलाचे सुखबीर सिंग बादल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. दारूच्या नशेत असलेल्या भगवंत मान यांना फ्लाईटमधून खाली उतरवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पंजाबचे मुख्यमंत्री जर्मनीहून दिल्लीला परत येत असताना हा प्रकार घडल्याचे बोलले जाते. बादल यांनी केलेल्या या घणाघाती आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. मुख्यमंत्र्यांना … Read more