सी. टी. रवी

भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान, म्हणाला, हलाल मांस म्हणजे आर्थिक जिहाद; हिंदूंना केले ‘हे’ आवाहन

काही दक्षिणपंथी गटांनी आता ‘हलाल‘ मांसावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केल्याने, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवीने हलाल फूडची तुलना ‘आर्थिक जिहाद’शी केली. गेल्या काही ...