सी ओटर

खरी शिवसेना कुणाची? शिंदेंची की ठाकरेंची? सर्वेतून लोकांची धक्कादायक मते आली समोर

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड केले, आणि बहुसंख्य आमदारांसह भाजपशी युती केली. राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार ...