दिवसा ढवळ्या नांदेडमधील प्रसिद्ध बिल्डरची गोळ्या झाडून हत्या, व्हायरल व्हिडीओनंतर दहशतीचे वातावरण
बांधकाम क्षेत्रात नाव असणारे व्यावसायिक संजय बियाणी यांची मंगळवारी राहत्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण नांदेड शहर हादरले आहे. पोलीस या घटनेचा तपास करीत असतानाच गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. या फूटेजमध्ये दोन हल्लेखोरांनी संजय यांच्यावर गोळीबार केल्याचे दिसत आहे. ज्यावेळी संजय बियाणी गाडीतून उतरतात. तेव्हात त्याठिकाणी दोन अज्ञात … Read more