मिर्झापुर ३ चे शूटिंग सुरू होण्याच्या आधीच कालीन भैयाने सांगून टाकली संपूर्ण कहाणी, अनेक प्रश्नांची मिळाली उत्तरे
‘मिर्झापूर’चे (Mirzapur) दोन सीजन आले असून पहिल्या सीजनप्रमाणेच दुसरा सीजनही सुपरहिट ठरला आहे. आता तिसर्या सीजनची घोषणा झाली असून तिसर्या सीजनची कथा काय असेल यावर लोक अंदाज बांधण्यात दिवस घालवत आहेत. यासोबतच लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की, तिसर्या सीजनमध्ये कालीन भैया आणि मुन्ना भैया जिवंत होणार का? हा प्रश्न लोकांच्या मनात घोळत आहे कारण … Read more