‘CID’ फेम दयानंद शेट्टी ‘या’ चित्रपटात झळकणार; विनोदवीर विशाखा सुभेदारसोबत करणार काम

Vishakha Subhedar

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाद्वारे लोकप्रिय झालेली विनोदवीर अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar). काहीच दिवसांपूर्वी विशाखाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर विशाखा आता पुढे काय करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तर आता या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. विशाखा लवकरच एका मराठी चित्रपटाद्वारे … Read more

बॅंकेत कॅशिअर म्हणून काम करायचे ACP प्रद्युम्न, रामायणातील ‘या’ एका पात्राने बदलले नशिब, वाचा यशोगाथा

एसीपी प्रद्युम्न उर्फ ​​शिवाजी साटम (Shivaji Satam), जे टेलिव्हिजनच्या प्रसिद्ध क्राईम शो CID द्वारे प्रसिद्ध झाले, त्यांचा वाढदिवस दरवर्षी 21 एप्रिल रोजी साजरा केला जातो. शिवाजी अशा अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसले आहे. मात्र सीआयडीमधील त्यांच्या दमदार व्यक्तिरेखेमुळे त्यांना देशभरात लोकप्रियता मिळाली. या शोमधून शिवाजी यांना खूप प्रसिद्धी मिळाली.(ACP Pradyumna wants to work as … Read more

मेरे पिया गये रंगून: बॉलिवूडच्या पहिल्या गायिका शमशाद बेगम यांची कहाणी वाचून भारावून जाल

तुम्ही जर जुन्या हिंदी गाण्यांचे चाहते असाल, तर ‘ले के पहला पहला प्यार’, ‘मेरे पिया गये रंगून’ आणि ‘कजरा मोहब्बत वाला’ यांसारख्या गाण्यांचे बोल वाचून तुम्ही आत्तापर्यंत गुणगुणायला सुरुवात केली असेल. या सगळ्या गाण्यांमधला गोड आवाज भारत नाईटिंगेल लता मंगेशकर यांचा नसून हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील शमशाद बेगमचा आहे! हिंदी चित्रपटांतील पहिल्या पार्श्वगायिकांपैकी एक, पद्मभूषण पुरस्कार … Read more

CID फेम दया दिसणार नव्या भूमिकेत, ‘या’ मराठी चित्रपटात मिळाली महत्वाची भूमिका, प्रेक्षक उत्सुक

Dayanand Shetty

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक गाजलेला क्राईम शो म्हणून सीआयडी ही मालिका प्रसिद्ध आहे. या मालिकेतील एसीपी प्रद्युमनसोबत इतरही सर्व पात्र खूपच लोकप्रिय झाले होते. यामधीलच एक नाव म्हणजे दया (Dayanand Shetty). अभिनेता दयानंद शेट्टीने मालिकेत ही भूमिका साकारली होती. तर सीआयडीनंतर दयानंद आता एका मराठी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गरम किटली’ असे या चित्रपटाचे नाव … Read more

‘ भाजपने ईडी लावली तर आपण सीआयडी लावू’, महाविकास आघाडी आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केल्याने महाविकास आघाडीत तीव्र पडसाद उमटले आहेत. नवाब मलिक यांना सात दिवसांची कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून, त्यांनी ईडी लावली तर आपण सीआयडी लावून भाजपवर कारवाई करावी अशी मागणी आता मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मनी लॉण्ड्रींग प्रकरणी नवाब मलिक यांना अटक … Read more

CID मधील ACP प्रद्युमन यांना मिळेना काम; म्हणाले, हे माझं दुर्भाग्य आहे की मी घरी बसून..

CID Fame Shivaji Satam

दिग्गज अभिनेते शिवाजी साटम यांनी आतापर्यंत अनेक हिंदी आणि मराठी मालिका तसेच चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. मात्र, ‘सीआयडी’ या मालिकेतील एसीपी प्रद्युमन (CID Fame Shivaji Satam) या भूमिकेमुळे त्यांना फार लोकप्रियता मिळाली. मात्र, आता शिवाजी साटम यांना काम मिळत नसल्याचे नुकतीच एका मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितले आहे. हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शिवाज … Read more