भाजपचा बडा नेता पवारांच्या भेटीसाठी थेट ‘सिल्व्हर ओक’वर; वाचा नेमकं बंद दाराआडं काय घडलं?
राजकारणात कधी, काय होईल, हे सांगू शकतं नाही, हे अगदी खरं..! असं बोललं जातं की राजकारणात कोणी – कोणाचा मित्र किंवा शत्रू नसतो. यामुळे केव्हाही राजकीय समीकरण बदलताना पाहायला मिळतात. हे सांगण्याच कारण म्हणजे नुकतीच भाजप नेत्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपचे नेते आशिष शेलार … Read more