रोहित शेट्टी गाजवणार बॉक्स ऑफिस! सिंघम 3 पासून सर्कसपर्यंत ‘हे’ 4 चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीने 14 मार्च रोजी त्याचा 49 वा वाढदिवस साजरा केला आहे. रोहित शेट्टी भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. चित्रपट निर्मात्याला चांगलंच माहीत असतं की प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर काय बघायचं आहे? रोहित शेट्टीच्या(Rohit Shetty) चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात, जेणेकरून या चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर त्यांचे मनोरंजन करता येईल. … Read more