सिमरन बुधरुप
प्रसिद्ध अभिनेत्रीला १३-१४ वर्षांच्या मुलांनी दिल्या बलात्काराच्या धमक्या, धक्कादायक कारण आले समोर
By Tushar P
—
सोशल मीडियावर अभिनेत्रींना बलात्काराच्या धमक्या मिळणे हे अगदी सामान्य झाले आहे. टीव्ही मालिका ‘पंड्या स्टोर’ची अभिनेत्री सिमरन बुधरूपसोबतही अशीच एक घटना घडली आहे. सिमरन ...