‘उद्या उठसूट कोणीही वेगळे होऊन म्हणेल आम्ही पक्ष आहोत, हे लोकशाहीसाठी घातक’; सरन्यायाधीशांची शिंदे गटाला चपराक
बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या शिवसेनेच्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी शिंदे गटासंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिंदे गटाला चांगलीच चपराक बसल्याचं बोललं जात आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा सुनावणी दरम्यान म्हणाले, उद्या उठसूट कोणताही पक्ष अथवा आमदार म्हणतील की आम्ही वेगळे गेलो … Read more