mns : गौतमी पाटीलचा नंगानाच बंद करा अन्यथा आम्ही…; मनसेचा सरकारला शेवटचा अल्टीमेटम
mns on gautami patil dance |प्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी गेल्या काही महिन्यांपासून खुप चर्चेत आहे. ती लावणीच्या नावाखील अश्लील हातवारे करत नृत्य करते, अशी टीका वारंवार तिच्यावर होताना दिसून येत आहे. ती लावणी करताना चुकीच्या पद्धतीने हातवारे केल्याचे समोरही आले होते. कंमरेच्या खाली नेसलेली साडी, अंगविक्षेप, गलिच्छ हातवारे या सगळ्या गोष्टींमुळे गौतमीवर वारंवार टीका केली … Read more