तुमच्या हक्काचे मुंबईतील घर सोडून जाऊ नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कळकळीची विनंती

खूप वर्षांपासून गोरेगावच्या पत्राचाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित होता. त्याला अखेर आज यश मिळाले. गोरेगावच्या पत्राचाळीच्या विकास कामाचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राचाळवासीयांना घर विकून मुंबई बाहेर जाऊ नका, असं भावनिक आवाहन केलं आहे. सिद्धार्थनगर, गोरेगाव पश्चिममध्ये पत्रा चाळच्या 672 कुटुंबांच्या घरांच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले … Read more