सिग्मा हॉस्पिटल

Sanjay shirsat: मोठी बातमी; आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका, उपचारासाठी मुंबईला विमानाने रवाना

शिंदे गटातील औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान त्यांना उपचारांसाठी आता औरंगाबादहून मुंबईला आणण्यात येत ...