सिंधूताई सपकाळ
बालविवाह झाल्यानंतर गर्भवती असताना पतीने घराबाहेर काढले, नंतर झाल्या १५०० मुलांच्या आई
By Tushar P
—
पुणे: अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सिंधूताई सपकाळ या ७५ वर्षांच्या होत्या. रात्री ...