कोकणात राजकीय राडा! शिवसैनिकांनीच फाडले शिवसेनेचे पोस्टर; वाचा नेमकं काय घडलं..

नुकताच सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि भाजप यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. यावेळी, भाजपचे राजन तेली आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुशांत नाईक यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. अखेर सुशांत नाईक यांचा विजय झाला. याबद्दल शिवसेनेकडून पोस्टर लावले गेले होते. मात्र याच पोस्टर वरून आता शिवसेनेमधील गटबाजी समोर आली आहे. … Read more