सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड

लवकरच ‘या’ स्टॉकची किंमत होणार झिरो, तुमच्याकडेही असेल तर नाही मिळणार एक पैसा

कर्जबाजारी सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Sintex Industries Limited) सध्या दिवाळखोरीच्या निराकरण (insolvency resolution) प्रक्रियेतून जात आहे. येत्या काही दिवसांत सिंटेक्स इंडस्ट्रीज ही उद्योगपती मुकेश अंबानी ...