पहिल्याच दिवशी अजय देवगणची क्रॅंश लँडिंग, runway 34 ने कमावले फक्त ‘एवढे’ कोटी
कोरोना संक्रमण कालावधीच्या अगदी आधी जानेवारी 2020 मध्ये ओम राऊत दिग्दर्शित ‘तानाजी द अनसंग वॉरियर’ चित्रपटाच्या नेत्रदीपक यशानंतर, अजय देवगणने(Ajay Devgan) कोरोना महामारीनंतर ‘सूर्यवंशी’, ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘आरआरआर’ असे सलग तीन यशस्वी चित्रपट दिले आहेत.(ajay-devgans-crash-landing-on-the-first-day-earning-crores) पण, ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला त्याचा नवीन चित्रपट ‘रनवे 34′(Runway 34) रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कोसळला आहे. या चित्रपटाची … Read more