साहिल बबन जाधव

pubg game

PUBG मध्ये वारंवार जिंकायचा म्हणून तिघांनी मिळून साहिलचा केला खून, ठाण्यातील धक्कादायक घटना

पब्जी या ऑनलाइन गेममुळे अनेक तरुणांनी आपला जीव गमवला आहे. पब्जी गेम खेळताना अनेकदा तरुणांमध्ये खटके उडतात. आणि नंतर शाब्दिक वादाचे रूपांतर मारमारीत होते. ...