पत्नीला नांदायला पाठवत नव्हती सासू; मध्यरात्री तरुणाने सासरवाडीत येऊन सासूसोबत केलं भयंकर कृत्य
माहेरी असलेली पत्नी आपल्या घरी येत नसल्यामुळे रागात पतीने मध्यरात्रीच सासरवाडीत जाऊन धिंगाणा घातला. सासूशी त्याचे वाद झाले. वाद एवढा टोकाला गेला की, त्या जावयाने आपल्या सासूला मारून टाकले. या घटनेने परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं. ही धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील शेदूंरजनाघाट मलकापूर येथे घडली आहे. मलकापूर येथील प्रभाग क्रमांक आठ मध्ये त्याची सासरवाडी आहे. … Read more