बाहुबलीनंतर सालार चित्रपटातही प्रभासचा डबल रोल, रिलीजच्या आधीच स्टोरीचा झाला खुलासा

‘बाहुबली’ या सिनेमातून जगभरात नाव आणि प्रसिद्धी मिळवणारा साऊथ अभिनेता प्रभासच्या (Prabhas) आगामी सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रभास KGF 2 दिग्दर्शक प्रशांत नील (Prashanth Neel) यांच्या ‘सालार’ चित्रपटात दिसणार आहे, ज्यासाठी तो सतत शूटिंग करत आहे. सेटवरून त्याचे अनेक फोटोही समोर आले आहेत, मात्र आता या सिनेमाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत … Read more

KGF व्यतिरीक्त ‘हे’ साऊथचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ, मार्वल-डीसी युनिव्हर्सही पडेल फिके

एक काळ असा होता जेव्हा भारतीय सिनेमा याचा अर्थ फक्त बॉलिवूड होता. पण आता साऊथ फिल्म इंडस्ट्री बॉलीवूडच्या पुढे जात असल्याचे दिसत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त साऊथचेच चित्रपट चालतात. कोरोनानंतर जेव्हा चित्रपटगृहे उघडली, तेव्हा अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि आजकाल ‘RRR’ तुफान गाजत आहे.(addition to KGF, the … Read more

बॅक टू बॅक दोन चित्रपट फ्लॉप होऊनही बाहुबली प्रभासला मिळाली हॉलिवूडची ऑफर; बनणार सुपरहिरो?

Prabhas

बाहुबली फेम अभिनेता प्रभासने (Prabhas) हिंदीत आतापर्यंत दोन चित्रपट केले आहेत. परंतु, त्याला बॉलिवूडमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. प्रभासचा ‘साहो’ आणि ‘राधेश्याम’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. असे असले तरी प्रभासजवळ सध्या इतर अनेक चित्रपट आहेत. यादरम्यान आता अशी बातमी समोर येत आहे की, प्रभासला एका हॉलिवूड चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. काय आहे ही बातमी … Read more

मोठी बातमी! ‘या’ चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी प्रभासचा अपघात, डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया, चाहते चिंतेत

Prabhas.j

बाहुबली फेम प्रभासचा नुकताच ‘राधे श्याम’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर १७५ कोटींची कमाई केली आहे.त्यामुळे सर्व ठिकाणी प्रभासची चर्चा होत आहे. अशातच प्रभासच्या चाहत्यांची निराशा करणारी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता प्रभासला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(bahubali actor prabhas accident sallar set ) ‘सालार'(Sallar) चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर … Read more