सायबर तज्ज्ञ

सावधान! ATMमधून पैसे काढताना हिरव्या लाईटकडे लक्ष द्या, नाहीतर तुमचे बँक खाते होईल रिकामे

देशातील सर्व सरकारी आणि खाजगी बँका त्यांच्या ग्राहकांना फसवणूक टाळण्यासाठी सतत सावध करतात. परंतु अनेक वेळा माहिती नसतानाही तुम्ही फसवणुकीचे बळी ठरता. तुम्हाला बँकेच्या ...