Annu Kapoor : बॅंक कर्मचारी बनून अभिनेता अन्नू कपूरला फसवले; तब्बल ‘इतक्या’ लाखांना लागला चूना
सरकारी संस्था, बँका, पतपेढ्या, तसेच इन्शुरन्स संस्था यांच्याकडून वारंवार सायबर क्राइमपासून सावध राहण्याच्या सुचना मिळतात. मात्र, अजूनही अनेकजण सायबर क्राइमचा शिकार बनतात. अशिक्षित व्यक्तीच नाही तर सुशिक्षित व्यक्तींना देखील याचा फटका बसल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. असाच काहीसा प्रकार आता बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूर यांच्याबाबत घडला आहे. सायबर फ्रॉडमध्ये त्यांचे तब्बल ४ लाख ३ हजार … Read more