सायबर

Cyber: सावधान! अनोळखी ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावताय? काही मिनीटात बँक खाते होईल रिकामे

Juice Jacking, Cyber, Malware/ सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्ज करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अनेकांच्या बँक खात्यातून लाखो रुपये काढून घेण्यात आले आहेत. वास्तविक आजकाल ...