साम टिव्ही

मला जे सांगायचे होते ते मी.., झुंडच्या वादावर नागराज मंजुळेंनी पहिल्यांदाच दिले स्पष्टीकरण

महाराष्ट्रात नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपट प्रदर्शित होईन पाच दिवस उलटून गेली आहेत. समाजाचे दुहेरी वास्तव दाखणाऱ्या नागराजच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दाखवली आहे. ...