आज ११ वाजता जिथे असाल तिथे उभे राहा आणि…; शिंदे सरकारचा राज्यातील नागरिकांना आदेश
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत वेगवेगळे अभिनव उपक्रम संपन्न होत आहेत. त्यातच आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात आज सकाळी ११:०० ते ११:०१ या कालावधीत नियोजित सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन एक विक्रम प्रस्थापित करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्य शासनाने तसा अध्यादेशच … Read more