Gang Rape Case: दिल्लीतील निर्भयापेक्षाही भयानक घटना महाराष्ट्रात; पिडीत महीलेची भयंकर स्थितीत मृत्यूशी झुंज

nirbhaya repeat

सामूहिक बलात्कार(Gang Rape Case): धक्कादायक आणि हृदयाला छिन्न करणारी ही घटना आहे. घरगुती वादातून एकटीच माहेरी जात असलेल्या महिलेवर तिघांकडून अत्याचार करण्यात आला. त्यानंतर या पिडित महिलेवर धारदार शस्त्राने वारदेखील करण्यात आले. नंतर ती गावकऱ्यांना बेशुद्धावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल केले. माणुसकीला कलंक लावणारी … Read more

प्रसिद्ध गायिकेवर झाला सामूहिक बलात्काराचा प्रयत्न, म्हणाली, मला गाण्यासाठी बोलावलं आणि…

बिहारमधील पटनामध्ये एका गायिकेसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांना अटक केली. घटना रामकृष्ण नगर पोलीस स्टेशन हद्दीतील ज्योती बाबा पथ येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी प्रथम महिला गायिकेला येथे काही कार्यक्रमासाठी गाणे गाण्यासाठी बोलावले.(Attempted gang rape on famous singer) त्यानंतर कोणत्या तरी बहाण्याने तिला खोलीत नेले आणि … Read more

संतापजनक! 13 वर्षीय चिमुकलीवर तब्बल आठ महिने 80 नराधमांकडून बलात्कार, पोलिसांची मोठी कारवाई

raped

तेलंगणामध्ये एका 13 वर्षांच्या चिमुकलीवर तब्बल आठ महिने 80 नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तेलंगणामध्ये खळबळ माजली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात आणले गेले होते. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना लागताच त्यांनी गुंटूर येथून या मुलीची सुटका केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासातून या अल्पवयीन मुलीवर तब्बल 80 जणांनी … Read more

येडा का खुळा! प्रेयसीला बर्थडे विश करण्यासाठी जेलमधून पळाला, असा आखला होता प्लॅन

तुरुंगातून फरार असलेल्या अंकित रवानीने प्रेयसीला भेटण्यासाठी तुरुंगातून पळून जाण्याचा कट रचल्याचा खुलासा पोलिसांना केला. तो शेजारी राहणाऱ्या एका मुलीच्या प्रेमात पडतो. 30 जुलैला मैत्रिणीचा वाढदिवस होता. तुरुंगातून पळून आल्यानंतर तो त्याच्या मैत्रिणीला भेटला.(the-plan-was-to-escape-from-prison-to-wish-his-girlfriend-a-happy-birthday) अंकितने पोलिसांना सांगितले की, जेव्हा तो त्याच्या मैत्रिणीला भेटेल तेव्हा त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. आता तो तुरुंगात जाण्यास तयार आहे, … Read more