अनुष्काचा ब्लॅक आऊटफिट हॉट लूक पाहून विराटचाही संयम तुटला; फोटोवर कमेंट करत म्हणाला…
बॉलीवूड अभिनेत्री ‘अनुष्का शर्मा’ बर्याच दिवसांनी बॉलीवूड गेट टुगेदरमध्ये दिसली असून तिच्या उपस्थितीने तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. मुलगी वामिकाच्या जन्मापासून वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात व्यस्त असलेली अनुष्का बहुतेक वेळा क्रिकेटपटू पती विराट कोहलीसोबत त्याच्या दौऱ्यांवर दिसली आहे. पण आता चित्रपट निर्माता करण जोहरच्या 50 व्या बर्थडे पार्टीमध्ये अनुष्का दिसली आहे.(seeing-anushkas-black-outfit-hot-look-virat-also-lost-his-temper-commenting) या पार्टीत सहभागी होण्यासाठी … Read more