साकीनाका
साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपी मौहन चौहानला फाशीच, एक वर्षाच्या आतच लावला निकाल
By Tushar P
—
साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणतील प्रमुख आरोपी मोहन चौहान यास आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. ...