बॉलीवूडला आपल्या अदांनी घायाळ करायला तयार आहे सामंथा, ‘या’ चित्रपटातून करणार पदार्पण

Samantha

‘द फॅमिली मॅन 2’ मधील तिच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केल्यानंतर, समंथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu) आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समंथा लवकरच आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.(samantha-is-ready-to-hurt-bollywood-with-her-father-she-will-make-her-film-debut) नवीन अहवालात असा दावा करण्यात आला आहे की हा चित्रपट दिनेश विजानच्या प्रोडक्शन हाऊसद्वारे तयार केला जाईल. कागदोपत्री काम पूर्ण झाले असून … Read more

२६४ किमी पायी चालत आला रामचरणचा फॅन, दोन गोनी तांळासोबत आणले ‘हे’ खास गिफ्ट

कलाकार हे आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेकदा वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसतात. तर काही चाहतेही कमी नसतात. तेही आपल्या कलाकारावरचे प्रेम दाखवण्यासाठी हटक्या गोष्टी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. अनेकदा यावरच्या बातम्याही समोर येत असतात. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील (South Film Industry) सुपरस्टार्सच्या आणि चाहत्यांच्या प्रेमाबाबत अनेकदा चर्चा होत असतात.(Ram Charan, Southern Film Industry, Chahta, … Read more

बाॅलीवूडबाबतच्या वक्तव्यावर कंगनाचा सपशेल यु टर्न; आता महेशबाबूला पाठींबा देत म्हणाली…

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार महेश बाबू त्याच्या एका वक्तव्यामुळे अडकले आहेत. अलीकडेच एका कार्यक्रमात त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. खरंतर तो म्हणाला की त्याला बॉलीवूडमधून अनेक ऑफर्स येत आहेत पण ही इंडस्ट्री त्याला परवडत नाही आणि त्यामुळे इथे काम करून तो आपला वेळ वाया घालवू इच्छित नाही.(kanganas-sapshell-u-turn-on-bollywood-statement-now-she-is-supporting-maheshbabu) महेश बाबूच्या(Mahesh Babu) या वादग्रस्त वक्तव्यावर … Read more

महेश बाबूला मिळाला धाकड कंगनाचा पाठिंबा, म्हणाली, त्याच्या पिढीने तेलुगू चित्रपट उद्योगाला..

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार महेश बाबू त्याच्या एका वक्तव्यामुळे अडकले आहेत. अलीकडेच एका कार्यक्रमात त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. खरंतर तो म्हणाला की त्याला बॉलीवूडमधून अनेक ऑफर्स येत आहेत पण ही इंडस्ट्री त्याला परवडत नाही आणि त्यामुळे इथे काम करून तो आपला वेळ वाया घालवू इच्छित नाही.(mahesh-babu-gets-kangana-ranauts-support-retaliates-against-statements) महेश बाबूच्या(Mahesh Babu) या वादग्रस्त वक्तव्यावर … Read more

‘जय भीम’फेम साऊथ सुपरस्टार सुर्या अडकला कायद्याच्या कचाट्यात; कोर्टाने दिले ‘हे’ आदेश

आजकाल साऊथ फिल्म इंडस्ट्री आपल्या चित्रपटांबाबत देशभर चर्चेचा विषय बनली आहे. दुसरीकडे, दक्षिणेतील अनेक कलावंत सातत्याने कायदेशीर कचाट्यात अडकत आहेत. अलीकडेच मल्याळम चित्रपट निर्माते सनल कुमार शसीधरन यांना अटक झाल्याची बातमी समोर आली आहे.(south-actor-surya-and-director-tj-gyanvel-in-legal-dispute-court-orders) त्याचवेळी आता आणखी एका साऊथ अभिनेत्याशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. सैदापेट कोर्टाने चेन्नई पोलिसांना अभिनेता सुर्या(Actor Surya), त्याची पत्नी … Read more

KGF व्यतिरीक्त ‘हे’ साऊथचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ, मार्वल-डीसी युनिव्हर्सही पडेल फिके

एक काळ असा होता जेव्हा भारतीय सिनेमा याचा अर्थ फक्त बॉलिवूड होता. पण आता साऊथ फिल्म इंडस्ट्री बॉलीवूडच्या पुढे जात असल्याचे दिसत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त साऊथचेच चित्रपट चालतात. कोरोनानंतर जेव्हा चित्रपटगृहे उघडली, तेव्हा अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि आजकाल ‘RRR’ तुफान गाजत आहे.(addition to KGF, the … Read more

VIDEO: ‘भाभीजी घर पर है’ मधील नवीन अनीता भाभींच्या एंट्रीने तिवारीजी झाले आउट ऑफ कंट्रोल

‘भाबीजी घर पर हैं‘ हा सिटकॉम गेल्या 7 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील अनेक कलाकार गेल्या काही वर्षांत आले आणि गेले. या यादीत अनिता भाभी म्हणजेच नेहा पेंडसेचेही नाव समाविष्ट झाले. अँड टीव्हीचा धमाकेदार शो ‘भाभी जी घर पर हैं’ मधील नेहा पेंडसे गेल्यानंतर नवीन अनिता भाभी म्हणजेच अभिनेत्री विदिशा श्रीवास्तवचा प्रवेश झाला … Read more

रवि तेजाच्या चित्रपटाने रिलीजच्या आधीच घातला धुमाकूळ, प्री-बुकींगमध्ये कमावला बक्कळ पैसा

‘बाहुबली’ मालिका, ‘केजीएफ’ आणि ‘पुष्पा’ला मिळालेले बंपर यश पाहिल्यानंतर साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनी त्यांचे चित्रपट हिंदी डबमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. साउथ कलाकारांच्या या निर्णयामुळे बॉलिवूड चित्रपटांचे मोठे नुकसान होत आहे. साउथ अभिनेता रवी तेजाचा मसाला चित्रपट ‘खिलाडी’ 11 फेब्रुवारी रोजी रिलीज झाला आहे, ज्याने एक दिवस आधीच कमाई करण्यास सुरुवात केली आहे.(ravi-tejas-film-made-a-big-splash-before-its-release) ताज्या … Read more