राज ठाकरेंच्या ताफ्याचा दुसऱ्यांचा अपघात, १२ गाड्यांचे नुकसान; ‘हा’ बडा नेता थोडक्यात बचावला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा दुसऱ्यांदा अपघात झाला आहे. या अपघाताने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभेसाठी पुण्यावरुन औरंगाबादकडे निघाले होते. 30 ते 40 गाड्यांचा ताफा घेऊन राज औरंगाबादकडे येत होते. पण, त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादजवळ (Aurangabad) हा अपघात झाल्याची … Read more

औरंगाबादला जाण्याआधी पुण्यात राज ठाकरे घेणार १०० ते १५० ब्राम्हणांचा आशीर्वाद

१ मे ला महाराष्ट्रदिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. मनसे पक्षाकडून या सभेसाठी जोरदार तयारी केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्यातील ‘राजमहाल’ या निवासस्थानी वास्तव्यास आहेत. उद्या सकाळी राज ठाकरे(Raj Thakare) जाहीर सभेसाठी औरंगाबादला जाणार आहेत.(Before leaving for … Read more

आजी-माजी शहराध्यक्षांची ‘चाय पे चर्चा’, साईनाथ बाबर यांनी घेतली वसंत मोरेंची भेट, चर्चांना उधाण

vasant more & sainath babar

पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्यानंतर मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी नवनिर्वाचित शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची भेट घेतली आहे. वसंत मोरे यांच्या कात्रज(Katraj) परिसरातील कार्यालयाजवळ ही भेट झाली आहे. यावेळी मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी नवनिर्वाचित पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचे अभिनंदन केले आहे.(vasant more and sainath babar meeting) यावेळी मनसे नगरसेवक वसंत मोरे आणि पुणे … Read more

पद गेलं तरी चालेल पण.., मनसेने हकालपट्टी केली तरी वसंत मोरे आपल्या भूमिकेवर ठाम

vasant more & raj thakre

मनसेचे(MNS) नगरसेवक वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पुणे(Pune) शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे वसंत मोरे(Vasant More) यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.(vasant more statment about mns expulsion) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात … Read more

“मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरेंचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात स्वागत आहे”

पुणे: मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे वसंत मोरे यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. मनसे(MNS) पक्षाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.(rashtrvadi congress party give offer to vasant more) या निर्णयानंतर नगरसेवक … Read more