सहकारी साखर कारखाने
साखर कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार कोटींचा घोटाळा, अण्णा हजारेंनी केली चौकशीची मागणी
By Tushar P
—
महाराष्ट्रातील विविध पक्षाच्या नेत्यांनी आणि अधिकार्यांनी सहकारी साखर कारखाने कवडीमोल दरात खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे भागभांडवल देखील राजकीय नेत्यांनी ...